नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातात १२ जणांचा मृत्यू
AIR समृध्दी महामार्गावर काल मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिकमधले १२ जण ठार आणि २३ जण जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरजवळच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो आणि ट्रक यांच्यात हा अपघात…
