शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समाजवादी विचारांचे २१ पक्ष आणि संघटना एकत्र
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समाजवादी विचारांचे २१ संघटना आता एकत्र आले. मुंबईत आज दुपारी उद्धव ठाकरे, आमदार कपिल पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांच्या विविध मान्यवरांच्या उपस्थिती एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब…
